मुख्य पान आमच्याविषयी प्रभाग रचना मनपा एकत्रित नकाशा

विजयी उमेदवारांची यादी
उमेदवाराप्रमाणे मतदानाचा तपशील
  
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 6-10
PMC - Aundh
 
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 11-13 ,  24-25 ,  36-36
PMC - Ghole Road
 
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 26-29 ,  34-34
PMC - Kothrud
 
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 30-33 ,  35-35
PMC - Warje Karvenagar
 
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 21-23 ,  40-41
PMC - Dholepatil Road
 
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 2-3 ,  17-19
PMC - Nagar Road
 
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 1-1 ,  4-5 ,  14-16
PMC - Sangamwadi
 
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 39-39 ,  47-48 ,  59-60 ,  65-65
PMC - Bhavani Peth
 
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 57-57 ,  64-64 ,  66-68 ,  71-71
PMC - Sahakar Nagar
 
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 37-38 ,  49-51 ,  58-58
PMC - Kasba Vishrambagwada
 
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 52-56
PMC - Tilak Road
 
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 20-20 ,  42-46
PMC - Hadapsar
 
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 61-63 ,  70-70 ,  72-72
PMC - Bibwewadi
 
निवडणूक निर्णय अधिकारी
प्रभाग 69-69 ,  73-76
PMC - Dhankavadi
 

 

ताज्या घडामोडी
वृत्तपत्र बातम्या कात्रणे
आरक्षण तक्ता
महत्वाचे दूरध्वनी
 
मतदार यादी मधुन नाव शोधण्यासाठी सहाय्य
एस एम एस वापरुन नाव शोधण्यासाठी सहाय्य
उमेदवार व मतदारांना महत्वाच्या सूचना
ओळखपत्रांबाबत मतदारांना आवाहन
  
प्रभाग रचना

  
प्रभाग क्रमांक
35
प्रभागाचे नांव, असल्यास
---
लोकसंख्या
(२००१ च्या जनगणनेनुसार)
 
एकूण  
३२८४१
अ.जा.  
१२७३
अ.ज.  
१७८
प्रभागातील प्रमुख स्थळे
गिरीजा शंकर विहार सोसायटी, स्वप्नशिल्प सोसायटी, पटवर्धन बाग सोसायटी, नवसह्याद्री सोसायटी, मेजर ताथवडे उद्यान, दशभुजा गणपती, करिष्मा सोसायटी, मेहेंदळे गॅरेज, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, इ.
आरक्षण (२००७ प्रमाणे)
---
सध्याचे आरक्षण अ - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
ब - स्त्रियांसाठी
प्रभागाची व्याप्ती (एकत्रित चतु:सिमा) : NA
उत्तर
पुर्व
दक्षिण
पश्चिम
हुतात्मा राजगुरु चौकापासुन पुर्वेस कर्वेरस्त्याने कै. शंकरराव जोशी रस्त्यास मिळेपर्यंत तेथुन कै. शंकरराव जोशी रस्त्याने अमृतराव खिलारे रस्त्यास मिळेपर्यंत तेथुन दक्षिण-पुर्वेस अमृतराव खिलारे रस्त्याने मुठा नदीवरील म्हात्रे पुलास मिळेपर्यंत.
अमृतराव खिलारे रस्ता मुठा नदीवरील म्हात्रे पुलास जेथे मिळतो तेथुन दक्षिणेस मुठा नदीने राजाराम पुलापर्यंत.
मुठा नदीवरील राजाराम पुलापासुन पश्चिमेस मातोश्री वृध्दाश्रमाकडे जाणा-या रस्त्याने डी.पी. रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस नदीकाठाच्या १०० फूटी डी पी रस्त्याने विठ्ठल मंदिराच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस विठ्ठल मंदिराच्या उत्तरेकडील गुलाबराव ताटे रस्त्याने बोरकर चौक ओलांडून साई गणेश कॅाम्प्लेक्सजवळ गिरीजा शंकर विहारकडे जाणा-या रस्त्यास मिळेपर्यंत.
विठ्ठल मंदिराच्या उत्तरेकडून येणारा रस्ता जेथे साई गणेश कॅाम्प्लेक्सजवळ गिरीजा शंकर विहारकडे जाणा-या रस्त्यास मिळतो तेथून उत्तरेस गिरीजा शंकर विहारकडे जाणा-या रस्त्याने नाल्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर नाल्याने स्वप्नशिल्प सोसायटीच्या पश्चिमेकडून येणा-या रस्त्यास (जी ए कुलकर्णी रस्त्यास) पूलावर मिळेपर्यंत तेथून उत्तरेस स्वप्नशिल्प सोसायटीच्या पश्चिमेकडील रस्त्याने (जी ए कुलकर्णी रस्त्याने) कर्वे रस्त्यावरील हुतात्मा राजगुरु चौकापर्यंत.
  

 

 
      © Pune Municipal Corporation General Election 2012 (पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१२ )
Website developed by - Ultimate ITPL